'I hate my moods,
They never ask permission before they change!'
हा! हा !हा ! असो, jokes apart , मूड्स म्हणजे भयंकर गोष्ट आहे! कधी बदलतील काही नेम नाही! म्हणजे खरच आपली परवानगी न घेताच बदलतात. पण स्वतः वर थोडा ताबा ठेवला तर ह्या मूड्सच्या
अनियमितपणा वर काबू करता येतो हे नक्की.
काल एक साधा केक बनवला होता . केक पण छान जमून आला होता . संध्याकाळी एक friend आला आणि त्याने माझ्या केकसाठी truffle sauce बनवून दिलं , आणि आम्ही केक sauce ने decorate केला, कापला आणि एन्जॉय केला! वाह! मजा आली कारण मला हा sauce येत नव्हता, तो मला काल शिकायला मिळाला ! तर गरम गरम पास्ता आणि त्यानंतर हा truffle केक! मूड एकदम मस्त झाला! म्हणजे बघा एखादी छोटीशीच गोष्ट , पण त्या गोष्टीने आपल्यातली एखादी रिकामी जागा एकदम चमकून गेली, उजळून गेली तर किती छान मूड होतो न ?
कधी कधी एखादी डिश किंवा आत्ताचा विषय घ्यायचा झाला तर एखादे दिवशी केक फसला, तर माझा मूड पार खराब होऊन जातो . माझा मूड चांगला असेल, तेंव्हा मी केक करायला घेते, आणि मग केक बघून माझा मूड एकदम छान ! ! म्हणजे मूड भी खुश ! और पेट भी खुश !
तेंव्हा,लक्षात ठेवा मूड ठीक करायचा असेल,तर चांगलं चुंगल खा, प्या आणि मस्त रहा!

बेसिक केक विथ truffle sauce |

No comments:
Post a Comment