आज १०० वा पोस्ट!!! मस्त वाटतय! आजच माझा birthday पण आहे !!
म्हणून थोड्या वेळापूर्वी केक बनवला, आणि मस्त डिश मध्ये घेऊन खायला बसले! Divine ! bliss! आरामात केकचा आस्वाद घेत ब्लॉग लिहायला घेतला .
CHOCOLATE FONDUE CAKE ;हा केक बनवण्यासाठी …
३/४ measuring cup मैदा,२ टेबलस्पून कोको पावडर, १/२ cup पिठी साखर , १ cup बटर/मलई/ तेल,१ टीस्पून बेकिंग पावडर , १/२ टीस्पून सोडा सर्व साहित्य एकत्र करून whisk करून, त्यात २ अंडी घालून फेटून बेकिंग डिश मध्ये ओतावे.
एकीकडे १/२ cup पाणी, १/२ cup साखर, आणि २ टेबलस्पून कोको पावडर एकत्र करून gas गरम करावे. boil झाले, की वरील batter वर ओतून केक microwave मध्ये १००% वर ७ मिनिटे बेक करावा. chocolate sauce घालून गरम गरम सर्व्ह करावा.
म्हणून थोड्या वेळापूर्वी केक बनवला, आणि मस्त डिश मध्ये घेऊन खायला बसले! Divine ! bliss! आरामात केकचा आस्वाद घेत ब्लॉग लिहायला घेतला .
| chocolate fondue cake |
३/४ measuring cup मैदा,२ टेबलस्पून कोको पावडर, १/२ cup पिठी साखर , १ cup बटर/मलई/ तेल,१ टीस्पून बेकिंग पावडर , १/२ टीस्पून सोडा सर्व साहित्य एकत्र करून whisk करून, त्यात २ अंडी घालून फेटून बेकिंग डिश मध्ये ओतावे.
एकीकडे १/२ cup पाणी, १/२ cup साखर, आणि २ टेबलस्पून कोको पावडर एकत्र करून gas गरम करावे. boil झाले, की वरील batter वर ओतून केक microwave मध्ये १००% वर ७ मिनिटे बेक करावा. chocolate sauce घालून गरम गरम सर्व्ह करावा.
congrats!!!!! welldone!! pl can u suggest an instant chakli reciepe.
ReplyDeleteTHANKS! I will share with you an instant chakli recipe.
ReplyDeletewash and grind finely 1 cup of rice. Into this atta, add 1 tsp jeera, 1 tsp red chilli powder, 1 tsp salt, 1 tsp haldi powder and 1/4th cup hot butter. Make into a medium tight dough with warm water, and make chaklis, deepfry them in hot oil.