Friday, 12 July 2013

MAZYAA AATHVANEENCHA KALEIDOSCOPE

आज मला वयाची  ५० वर्ष पूर्ण होतांना, मागे वळून पाहते, तेंव्हा अनेक आठवणींचा, अनेक महत्वाच्या, आनंदाच्या, विसाव्याच्या क्षणांचा,  एक 'कोलाज'  तयार होताना दिसला!  आई_बाबांच्या लग्नाचे फोटो बघत होते, आणि   बघता बघता  सर्व काही  डोळ्या समोरून एखाद्या चलचित्रा प्रमाणे  सुरु झाले !आणि एक सुदर कोलाज तयार झाले!
 माझे आजी आजोबा _आठवले दादा आणि माई


 आमच्या आईची आई_ आमची आजी _गाडगीळ
आता  हे सर्व काही ह्या फोटोंमधून उलगडत  होते!   आई बाबांच्या लग्नापासून!

माझे आई आणि बाबा

आईची  पहिली  मंगळागौर
माझा जन्म झाला ५ मार्च १९६२ मध्ये पुण्यात.
.
 माझा आवडता फोटो बर का!

रुसली आहे की काय?
मी आणि मी !

प्रमोदिनीचां जन्म झाला मथुरेला २५  डिसेम्बर १९६८.……  आणि त्यानंतर सचिन- नितीनचा जन्म  झाला ११ एप्रिल   १९६९  मध्ये …….
 डावीकडून _ सचिन, मध्ये प्रमोदिनी आणि नितीन . हा पण माझा आवडता फोटो !
 
कॉलेज  च्या दिवसांचे फोटो

माझ्या लग्नानंतर चे फोटो

माझे लग्न झाले २५ नोव्हेंबर १९८७…।




२८ डिसेम्बर १९८९! 
भानुप्रियाचा जन्म झाला २८ डिसेम्बर १९ ८९ …।
भानू आणि बाबा

 










नाच रे मोरा !


















११ एप्रिल १९९३ ला  प्रमोदिनी आणि प्रदीपचे  लग्न झाले! त्यानंतर आदित्यचा जन्म झाला १८ ऑगस्ट १९९४ ला!
आदित्य आणि भानुप्रिया
नितीन आणि प्राचीचे २६ जानेवारी १९९७  ला लग्न झाले…………स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी? असो!
नितीन प्राची
 ७ फेब्रुवारी १९९९ ला सचिन आणिअश्विन  अश्विनी चे लग्न झाले….
सचिन आणि अश्विनी
'मिस इंडिया' उर्फ तनयाचा जन्म आहे २६ नोव्हेंबर १९९९ चा ……
माझा फोटो काढताय?

फोटो सेशन आधी थोड खाऊ दे ना!


















उगीच नाही तिला मिस इंडिया म्हणत काही!
awesome , right?

 भानुताई बरोबर  अनिकेत,तन्नू, आणि निशांत
         














निशांत झाला १७ एप्रिल २००० ला !


छोटा निशांत
आजोबांज्या सारखच मांडी घालून  मी पण पंचांग पाहतो बर का!



















पाठोपाठ अनिकेत झाला २८ डिसेम्बर २०० १ ला१!

नितीन प्राची आणि अनिकेत
कित्ती गोड दिसतो अनिकेत!





























 मुलं  भराभर मोठी पण झाली! आणि मुलांच्या मुंजी देखील करायची वेळ आली, आणि बघता बघता तिघांच्या मुंजी झाल्या  सुद्धा!
स्नान संध्या and  all huh?




सर्वात पहिली मुंज झाली आदित्यची! २ जून २००३
ला.

गुड! good for  you!




















 त्यानंतर निशांतची मुंज झाली १६ फेब्रुवारी २०० ८ ला !


 आजोबां बरोबर जानव्याचे महत्व समजून घेतांना निशांत

बिनधास! झकास! दया फ्रॉम  CID!

लई  भारी!

आता वेळ होती अनिकेतच्या मुंजीची!!!!!२८ डिसेम्बर २००८ . ह्या कोलाज मधली आणखी काही चित्र पुढे!

No comments:

Post a Comment