एका महिलेने आधुनिक ड्रेसेस खरेदी केले ,आणि नवऱ्याला दाखवीत विचारले 'आवडली का खरेदी?' नवरा म्हणाला, 'आवडली,पण किती पैसे खर्च केलेस?' तर बायको म्हणाली , ' फक्त ५ लाख.' नवरा उडालाच! '५ लाख? एवढे जास्त?'
हं, थोडेसे पैसे खर्च केले तर एवढा राग आला? इतर वेळेस तर ऐटीत म्हणता कि 'तुझ्यासाठी मी जीव पण देऊ शकतो!'
नवरा म्हणाला, 'अगं, मग जीव घे ना! कपड्यांपेक्षा तर स्वस्तच आहे माझा जीव!'
हा! हा! हा!
पण खर सांगायचं तर आजकाल परत ethnic किंवा traditional चा जमाना आला आहे. मध्यंतरीच्या काळात western wear was 'IN' and anything traditional was an absolute 'NO NO' Now, the world seems to have come full circle, with the west following the east in everything from food to yoga! कहते हैं ना 'दुनिया गोल है!'
भाजी बाजारात गेलं, की भाजीवाले सांगतात,ताई, भेंडी गावठी आहे,गवारी गावठी आहे! म्हणजे गावठीला इतकी नावं ठेवली जायची, आता त्याच गावठीला पुरस्कृत करीत आहेत. अरे हो,organic चं अजून एक फॅड!
फॅड अशासाठी की,पूर्वी पासून आपल्याकडे शेती प्रधान असल्यामुळे, शेती organic पद्धतीनेच होत होती. पण मागणी वाढली,आणि म्हणून मग केमिकल्स चा वापर करून उत्पादन वाढवण्यात येऊ लागले, आणि तेंव्हा पासून सत्व गेलेलं अन्न खाऊन अनेक रोगांना आमंत्रण मिळायला सुरुवात झाली. मग पुन्हा केमिकल्स विरहित शेती म्हणजे organic farming च प्रस्त आलं. organic फार्मिंग अगदी अल्प प्रमाणात व्हायला लागलं, मग काय,मागणी जास्त,आणि उत्पादन कमी म्हणून organic उत्पादनांना किंमत जास्त! म्हणजे गम्मत बघा हां, केमिकल वाला माल स्वस्त आणि organic महाग! what an irony! मग आपले शेतकरी पूर्वी काय करीत होते ? असो ,म्हटल नां, दुनिया गोल आहे!
आता नव्याने उत्सव, सणवार, अगदी पारंपारिक पद्धतीनं साजरे करायची जणू चढाओढच लागली आहे.आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या मुली,जुन्या चालीरीतींना फाटा देऊन आधुनिकतेचा बाज लेऊन धन्यता मानणाऱ्या महिला ,परंपरा,रूढी अगदी शोधून शोधून काढतायत, आणि त्या पाळण्याची एक नवीन fashion येऊ पाहते आहे! चांगली गोष्ट आहे! कारण , त्या निमित्ताने का होईना, घरातल्या जुन्या जाणत्या, वडीलधारी मंडळींना त्या परंपरा,रिती रिवाज विचारले जातायत, त्यांचा सल्ला, आणि मार्गदर्शन घेतलं जातय! आणि ह्या निमित्ताने का होईना, lets hope and pray that they will be cared for, and looked after well in their twilight years, in their own homes, and will not be left to the mercy of the old age homes!
असो, मिळणाऱ्या ताज्या भाज्या, फळं, ह्यांना कडधान्य,डाळी, तांदूळ,ज्वारी,बाजरी ह्या सारख्या धान्यांची जोड देऊन, जास्तीत जास्त सकस आणि पोषक अन्नपदार्थ तयार करणं क्रमप्राप्तच आहे!
अशीच एक पारंपारिक डिश म्हणजे सुरळीच्या वड्या. आजकाल microwave मुळे काम अगदी सोप्प झालं आहे.
कालच एक पारंपारिक डिश केली होती 'दाल पकवान'. फक्त कडक पुऱ्या घरी करायच्या ऐवजी बाजारातून आणल्या.
तेंव्हा आधुनिकते मधून प्रगती असतांना आपल्या परंपरेची कास सोडणार नाही, एवढे केले तरी पुरेसे आहे!

| microwave मधल्या सुरळीच्या वड्या |
अशीच एक पारंपारिक डिश म्हणजे सुरळीच्या वड्या. आजकाल microwave मुळे काम अगदी सोप्प झालं आहे.
| दालपकवान |
कालच एक पारंपारिक डिश केली होती 'दाल पकवान'. फक्त कडक पुऱ्या घरी करायच्या ऐवजी बाजारातून आणल्या.
तेंव्हा आधुनिकते मधून प्रगती असतांना आपल्या परंपरेची कास सोडणार नाही, एवढे केले तरी पुरेसे आहे!
No comments:
Post a Comment